Category
महाराष्ट्र
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ:मराठवाड्यात अक्षरशः थैमान; जाणून घ्या- कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट
Published On
By Maharashtra Janshakti News
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे....
Read More...
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण : जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहनांची तोडफोड; तणावाची स्थिती
Published On
By Maharashtra Janshakti News
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा या प्रमुख मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक संतप्त...
Read More...
महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा; मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हिडिओ वर सुषमा अंधारे यांची सडकून टीका
Published On
By Maharashtra Janshakti News
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर दबाव टाकत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मी मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नसल्याचे तानाजी सावंत या व्हिडिओत पोलिस अधीक्षकांशी बोलताना दिसत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या...
Read More...
बच्चू कडू यांचा मोठा आरोप:शरद पवारांनी तेव्हाच मराठा समाजाला ओबीसीत घेतले असते तर ही भानगडच राहिली नसती
Published On
By Maharashtra Janshakti News
शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतले असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले. जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसींमध्ये मराठ्यांना घेतले होते, असा दावा माजी मंत्री बच्चू...
Read More...
कुणबी प्रमाणपत्र अन् 19% कोट्याचा वाद:मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटलांना नेमके काय हवे? 10 प्रमुख प्रश्नांची उत्तरे
Published On
By Maharashtra Janshakti News
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघा महाराष्ट्र पेटला आहे. ज्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी केली जात आहे ते मराठा कोण आहेत? त्यांची महाराष्ट्रात कशी स्थिती आहे? त्याचा फायदा कुणाला व किती होणार? हे या आंदोलनातील काही प्रमुख प्रश्न आहेत. या बातमीद्वारे आपण या सर्व...
Read More...
अश्लील व्हिडिओसाठी महिलांवर जबरदस्ती?:2 महिलांसह 3 अभिनेत्यांना अटक, धक्कादायक प्रकाराने खळबळ
Published On
By Maharashtra Janshakti News
अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण व त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी 3 अभिनेत्यांना अटक केल्याची बाब मंगळवारी उजेडात आली. आरोपी पिहू नामक अॅपवर अश्लील साहित्य अपलोड करून आपले उखळ पांढरे करून घेत होते. यासाठी संबंधितांकडून युजर्सकडून दरमहा पैसेही घेतले जात...
Read More...
शिंदेंच्या दोन मंत्र्यात जुंपली:जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करू नये, शंभूराज देसाईंची भुजबळांबाबत आक्रमक भूमिका
Published On
By Maharashtra Janshakti News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर गेलेले असताना राज्यात दोन मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असताना देखील सरकारवर आक्षेप घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले होते. यावर...
Read More...
'जो OBC की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा', छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर ओबीसी नेते आक्रमक
Published On
By Maharashtra Janshakti News
जो ओबीसी के हित में बात करेगा, वही इस राज्यमध्ये राज करेगा, अशा शब्दात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन...
Read More...
मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारणार:माजी राज्यमंत्री रमेश बागवेंचे प्रतिपादन
Published On
By Maharashtra Janshakti News
गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज स्वतंत्र्य आरक्षणाची मागणी करीत आहे ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास निधी नाही, मातंग आयोगाच्या शिफारसी अजूनही लागू झाल्या नाहीत , क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक असे विविध मातंग समाजाच्या विविधा प्रश्नाकडे...
Read More...
सासऱ्याकडून स्वत:च्या सूनेचाच विनयभंग:सासऱ्यावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य
Published On
By Maharashtra Janshakti News
सिंहगड रोड परिसरात हिंगणे याठिकाणी राहणाऱ्या एका ६२ वर्षीय सासऱ्याने स्वत:च्या ३२ वर्षीय सुनेचा रोकडोबा मंदिर परिसरात विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडित सूनेने सासऱ्या विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी सासऱ्यावर पोलिसांनी विनयभंगचा गुन्हा दाखल...
Read More...
छगन भुजबळांचा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास खुला विरोध:तेली, माळींचे नेते म्हणून घरे जाळल्याचा आरोप
Published On
By Maharashtra Janshakti News
बीडमध्ये झालेल्या हिंसाचारात ओबीसी नेत्यांच्या घरांवर टारगेटे केले गेले, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी व माझ्या संघटनेकडून कधीही विरोध केला गेला नाही. तर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले जाऊ नये, अशी माझी भूमिका...
Read More...
एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका:उपचारासाठी मुंबईत आणले जाणार; मुख्यमंत्री शिंदेंनी एअर अॅम्बुलन्सची सोय करून दिली
Published On
By Maharashtra Janshakti News
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिणीने या संदर्भातील माहिती दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली जावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत....
Read More...