Category
राजकीय
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा; मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हिडिओ वर सुषमा अंधारे यांची सडकून टीका
Published On
By Maharashtra Janshakti News
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर दबाव टाकत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मी मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नसल्याचे तानाजी सावंत या व्हिडिओत पोलिस अधीक्षकांशी बोलताना दिसत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या...
Read More...
बच्चू कडू यांचा मोठा आरोप:शरद पवारांनी तेव्हाच मराठा समाजाला ओबीसीत घेतले असते तर ही भानगडच राहिली नसती
Published On
By Maharashtra Janshakti News
शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतले असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले. जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसींमध्ये मराठ्यांना घेतले होते, असा दावा माजी मंत्री बच्चू...
Read More...
कुणबी प्रमाणपत्र अन् 19% कोट्याचा वाद:मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटलांना नेमके काय हवे? 10 प्रमुख प्रश्नांची उत्तरे
Published On
By Maharashtra Janshakti News
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघा महाराष्ट्र पेटला आहे. ज्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी केली जात आहे ते मराठा कोण आहेत? त्यांची महाराष्ट्रात कशी स्थिती आहे? त्याचा फायदा कुणाला व किती होणार? हे या आंदोलनातील काही प्रमुख प्रश्न आहेत. या बातमीद्वारे आपण या सर्व...
Read More...
मराठ्यांविरोधात सरकारचे षडयंत्र:मराठा तरुणांवर खोटे गुन्हे; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप, भुजबळांवर पुन्हा आक्रमक
Published On
By Maharashtra Janshakti News
मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असे दोन ते तिन जणांनी ठरवले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्रण रचले जात असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारचे शिष्टमंडळ उद्या भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली. भुजबळांच्या...
Read More...
'जो OBC की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा', छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर ओबीसी नेते आक्रमक
Published On
By Maharashtra Janshakti News
जो ओबीसी के हित में बात करेगा, वही इस राज्यमध्ये राज करेगा, अशा शब्दात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन...
Read More...
मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारणार:माजी राज्यमंत्री रमेश बागवेंचे प्रतिपादन
Published On
By Maharashtra Janshakti News
गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज स्वतंत्र्य आरक्षणाची मागणी करीत आहे ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास निधी नाही, मातंग आयोगाच्या शिफारसी अजूनही लागू झाल्या नाहीत , क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक असे विविध मातंग समाजाच्या विविधा प्रश्नाकडे...
Read More...
छगन भुजबळांचा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास खुला विरोध:तेली, माळींचे नेते म्हणून घरे जाळल्याचा आरोप
Published On
By Maharashtra Janshakti News
बीडमध्ये झालेल्या हिंसाचारात ओबीसी नेत्यांच्या घरांवर टारगेटे केले गेले, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी व माझ्या संघटनेकडून कधीही विरोध केला गेला नाही. तर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले जाऊ नये, अशी माझी भूमिका...
Read More...
एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका:उपचारासाठी मुंबईत आणले जाणार; मुख्यमंत्री शिंदेंनी एअर अॅम्बुलन्सची सोय करून दिली
Published On
By Maharashtra Janshakti News
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिणीने या संदर्भातील माहिती दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली जावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत....
Read More...
आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली जरांगेंची भेट; म्हणाले, बोलण्याच्या ओघात झाले पण अर्धवट क्लिप व्हायरल
Published On
By Maharashtra Janshakti News
उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या भेटीसाठी आमदार प्रकाश सोळंके शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानाबद्दल चूक मान्य केली आहे.
बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमागे...
Read More...
आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी: हिंगोलीमध्ये साखळी उपोषणास बसलेल्या एका उपोषणार्थीचा मृत्यू
Published On
By Maharashtra Janshakti News
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणार्थीचा उपोषणाच्या ठिकाणी भोवळ आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. ४ सायंकाळी घडली आहे. प्रकाश नामदेवराव मगर (५४) असे उपोषणार्थीचे नांव असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा...
Read More...
दगाफटका झाला तर रस्त्यावर उतरणार:मराठा आरक्षणाप्रकरणी बच्चू कडू यांचा इशारा; तारखेच्या घोळावर जरांगेंचे समर्थन
Published On
By Maharashtra Janshakti News
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारने दगाफटका केला तर आम्ही थेट रस्त्यावर उतरू, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये यशस्वी मध्यस्थी करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्याच्या आंतरवाली सराटीत 9 दिवस...
Read More...
मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे: मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला वाढवून; अन्यथा पुढचे आंदोलन मुंबईत
Published On
By Maharashtra Janshakti News
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमडळांशी संवाद साधल्यानंतर व शासनाकडून काही आश्वासन दिल्या गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण आठव्या...
Read More...