Category
शहर
शहर 

विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाचा बलात्कार:पीडिता करत होती स्पर्धा परीक्षेची तयारी

विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाचा बलात्कार:पीडिता करत होती स्पर्धा परीक्षेची तयारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यासाठी त्याने लग्नाचे खोटे आमिषही दाखवले होते. पण नोकरी लागल्यानंतर...
Read More...