About Us

हे ई-न्युज पेपर व पोर्टल मुख्य संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांनी सतपालनगर, पहाडसिंगपूरा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून मुद्रित करून प्रकाशित केले. आमचा मुख्य उद्देश जनसामान्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देणे तसेच समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करून चांगुलपणाला वाव देणे.